WestJet issues 72-hour lockout notice to mechanics union, prepares to reduce schedule

सार्त हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. ले मां हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्य…
सार्त हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. ले मां हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.
  • देश: फ्रान्स
  • प्रदेश: पेई दा ला लोआर
  • मुख्यालय: ले मां
  • क्षेत्रफळ: ६,२०६ चौ. किमी (२,३९६ चौ. मैल)
  • लोकसंख्या: ५,५६,९४६
  • घनता: १०२.३ /चौ. किमी (२६५ /चौ. मैल)
  • आय.एस.ओ. ३१६६-२: FR-72
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org